अखेर काव्या माजितचा मृतदेह सापडला...
८ एप्रिल पासून होती बेपत्ता.....
मालवण:-प्रसाद नाईक
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मेसेज पाठवून रॉक गार्डन येथून बेपत्ता झालेली, सौ.काव्या कृष्णा माजित या महिलेचा मृतदेह रॉक गार्डन च्या समुद्रकिनारी असलेल्या खडकाळ भागात आढळून आला. बुधवारी आठ एप्रिलपासून काव्या बेपत्ता होती. रॉक गार्डन या ठिकाणी तिची ओढणी, पर्स आणि मोबाईल सापडला होता. मोबाईल वर मेसेज पाठवताना लग्नाच्या शुभेच्छा देत "रॉक गार्डन" असे तिने लिहिले होते. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.