Tuesday, April 21, 2020

अवकाळी पावसाने उडवली दाणादाण....

अवकाळी पावसाने उडवली दाणादाण....

शेतकरी मात्र हवालदिल!!!!

दोडामार्ग:- असीम वागळे 
वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी रात्री दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात दाणादाण उडविली. घोटकेवाडी परिसरात या पावसामुळे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले तर पहिल्याच अवकाळी पावसात विजवितरणच्या मर्यादा चव्हाट्यावर आल्या. निम्मा तालुका वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारात होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.