विक्रोळी वासीयांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रसैनिक दारात...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली किटकनाशकाची फवारणी!!!!
टिम KONKAN मिरर:-मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रोजगार स्वयंरोजगार विभागाच्यावतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनसे विक्रोळी रोजगार विभाग संघटक सुरेंद्र जाधव व संतोष देसाई मनसे गड ११९ शाखाअध्यक्ष आणि जय माॕ भवानी मित्र मंडळ तसेच उपशाखाअध्यक्ष मो.सिदिक खत्री, आणि महाराष्ट्रसैनिक मो.ओवेस खत्री,श्रीकांत अंबुरे, अनिकेत जाधव, विक्रांत जाधव, कुणाल पै,विशाल कदम यांच्या प्रयत्नाने विक्रोळी टागोर नगर, गुप नं ५ए अष्टविनायक सोसायटी व हाउसिंग बोर्ड चाळ क्रं ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३९३, ३९४, ३९५, ३९६,३९७,३९८,३९९,४०० सोसायटी या परिसरामध्ये कीटकनाशके फवारणी करण्यात आली.
पाहण्यासाठी करा फक्त एक क्लिक ...👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/mVWXm8YCek0

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.