संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना " कमळ थाळी" उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील....निलेश कुडतरकर
आमदार नितेश राणेंना सादर केले विनंती निवेदन!!!!
कोकण मिररच्या पाठपुराव्याची घेतली दखल
✍टिम KONKAN मिरर:-मुंबई
देशात लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच कणकवली शहरात कणकवली नगरपंचायतच्या सहकार्याने राणे कुटुंबीयांनी रोज १५० लोकांसाठी विनामुल्य "कमळ थाळी" सुरू केलेली आहे.
तरी सदर थाळी जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात चालू करावी अशा आशयाचे पत्र विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख निलेश कुडतरकर यांनी कोकण मिररने केलेल्या पाठपुराव्यानुसार भाजप आमदार नितेशजी राणे यांना सादर केले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.