मालवणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजी विक्रीवर कारवाई....
नगरपालिकेच्या समोरील आवाहन वाढले.
मालवण:- प्रसाद नाईक
परजिल्ह्यातील भाजीपाल्याची चोरीछुप्या पद्धतीने मालवणमध्ये विक्री केल्या प्रकरणी मालवण नगरपालिकेने मंगळवारी एका भाजी विक्रेत्यावर कारवाई केली होती. असे असतानाही बुधवारी गवंडीवाडा भागात परजिल्ह्यातील भाजी विक्री करताना कारवाई करण्यात आली.नगरपालिका कर्मचारी यांनी केली भाजी जप्त.शहरात परजिल्ह्यातील भाजीपाला विक्री वर आहे बंदी.फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.