अखेर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमळ थाळी चालू
कोकण मिरज न्यूज चॅनल आणि आणि आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेश कुडतरकर यांनी केला होता पाठपुरावा...
भाजप आमदार नितेश राणे यांनी अवघ्या दोन दिवसातच घेतली निवेदनाची दखल...
सिंधुदुर्गनगरी:- पवन मेहत्तर
कोरोना रोगाच्या महामारीमुळे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे मोफत "कमळ थाळीचा" शुभारंभ केला होता. याच अनुषंगाने अशाच प्रकारची मोफत थाळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे मुंबई अध्यक्ष तथा कोकण संपर्कप्रमुख निलेश कुडतरकर तसेच कोकण मिरर न्यूज चॅनेलचे ब्युरो चीफ असीम वागळे यांनी आमदार नितेश राणे यांना निवेदन पत्र सादर केले होते. सदर निवेदन पत्राची दोनच दिवसात दखल घेत आमदार नितेश राणे यांनी सर्वच तालुक्यांमध्ये कमळ थाळी जिल्हावासीयांसाठी उपलब्ध करून दिली. तरी आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या सहकार्याबाबत निलेश कुडतरकर तसेच कोकण मिरज चॅनल तर्फे त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.