Monday, April 20, 2020

इन्सुली येथील रास्त धान्य दुकानातील कर्मचाऱ्यांचा गौरव;सॅनिटायझर व मास्कचे वाटप

इन्सुली येथील रास्त धान्य दुकानातील कर्मचाऱ्यांचा गौरव;सॅनिटायझर व मास्कचे वाटप

बांदा:- असीम वागळे 

इन्सुली विविध कार्यकारी सहसेवा सोसायटी ' व दक्षता मंडळ इन्सुली गावठण येथील रास्त दराच्या धान्य दुकानातून केंद्र शासनाच्या मोफत धान्याचे वाटप करण्यात आले हे वाटप करणारे सेल्समन  गौरांग चव्हाण आणि सदानंद कोलगावकर यांना सॅनिटायझर व मास्क वितरण करून सिंधुदुर्ग जिल्हा बॅक्र संचालक गुरुनाथ पेडणेकर , सभापती सौ. मानसी धुरी यांच्या हस्ते गौरवून कौतुक करण्यात आले . यावेळी चेअरमन -हरिश्चंद्र तारी ' भाजप उपाध्यक्ष उमेश पेडणेकर जिल्हा भाजप ओबिसी सेल उपाध्यक्ष विकास केरकर, शांताराम बांदिवडेकर ,महेश धुरी, विजय गावकर ,औदुंबर पाल व सचिन दळवी दिपक इन्सुलकर ,नितीन राऊळ ,अजय सावंत, सूर्या जाधव आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.