Tuesday, April 21, 2020

पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू कालवश...

पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू कालवश...


शेतकरी नेत्याने गोवा बांबुळी येथे घेतला अखेरचा श्वास...

पणजी:-असीम वागळे 


पेडणे येथिल काँग्रेसचे माजी आमदार तथा पेडण्याचे संस्थानिक जितेंद्र देशप्रभू यांचे आज दुपारी गोवा बांबूळी येथिल रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.शेतकर्‍यांचे नेते म्हणून ते सर्वसामान्यात परिचित होते.त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तरी जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनाने काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी त्याचप्रमाणे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी खेद व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.