मुंबईस्थित चाकरमान्यांसाठी इन्सुलीत नियोजन सभा....
आता फक्त वेध,शासन निर्णयाचे...
इन्सुली:-सुविधा वागळे
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मुंबई खाली करण्याच्या सुचना आल्यात किंवा तशी वेळ आली,आणि जर शासन निर्णय झाला,तर मुंबईकरांना गावात आणण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी पूर्वतयारी म्हणुन ग्रामपंचायत इन्सुलीच्या वतीने कृती समिती आणि कमिटी विद्याविकास मंडळ इन्सुली हायस्कुल यांची संयुक्त सभा दि. २७/०४/२०२० रोजी सकाळी ११
वा. घेण्यात आली.सदर सभा सरपंच पूजा पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत गावातील मुंबईत रहात असलेल्या गावकरी वर्गाचा आढावा घेवून,सरकार निर्देशापर्यंत त्यांना मदत करण्याबाबत नियोजन करण्यात आले.सदर सभा सांस्कृतिक हॉल कोंडवाडा येथे सर्व शासन नियमांचे तसेच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करुन आयोजित करण्यात आली होती.तरी या सभेस सरपंच पूजा पेडणेकर,विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष उमेश पेडणेकर ,सचिव विकास केरकर,इन्सुली तंटा मुक्ती अध्यक्ष संजय राणे,नूतन माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक विनोद गावकर,पोलिस पाटील जागृती गावडे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.