Friday, March 6, 2020

'कोकण नाऊ’चे प्रतिनिधी सचिन नारकर यांचे अपघाती निधन!


पत्रकार सचिन नारकर यांचे अपघाती निधन!


हरहुन्नरी नेतृत्व हरपल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावर दुःखाचा डोंगर

सिंधुदुर्ग:- प्रसाद नाईक

पत्रकार सचिन नारकर यांचं दुःखद अपघाती निधन झाले. सचिन नारकर हे कोकण नाऊ चॅनेलच्या सुरुवातीपासून चॅनेलसोबत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचा सहकारी आमच्यातून अचानक निघून गेल्याने मोठा धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटत आहे. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.