Tuesday, June 16, 2020

जि्ल्ह्यातील 4 रुग्णांची कोरोनावर मात

जि्ल्ह्यातील आणखी 4 रुग्णांची कोरोनावर मात
सक्रीय रुग्णांची संख्या 51 जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज आणखी 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 98  झाली आहे.  तर जिल्ह्यात आजमितीस 51 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

अ.क्र
विषय
संख्या
1
पाठविण्यात आलेले एकूण नमुने
3,028
2
अहवाल प्राप्त झालेले नमुने
2,903
3
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने
154
4
निगेटीव्ह आलेले नमुने
2,749
5
अहवाल प्राप्त न झालेले नमुने
125
6
सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण
51
7
इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण
1 (मुंबई)
8
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या
4
9
डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण
98
10
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण
79
11
आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती
5,589
12
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 
16,608
13
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती
108
14
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती
14,638
15
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती
1,862
16
दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती
97,827

जिल्ह्यातील सक्रीय कंटेन्मेंट झोन तालुका निहाय खालील प्रमाणे आहेत.
अ.क्र
तालुका
एकूण कंटेन्मेंट झोन
सक्रीय कंटेन्मेंट झोन
1
देवगड
7
6
2
कणकवली
24
11
3
वैभववाडी
6
3
4
मालवण
7
5
5
कुडाळ
15
6
6
वेंगुर्ला
2
1
7
सावंतवाडी
17
10
8
दोडामार्ग
2
2

एकूण
80
44

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.