Wednesday, June 24, 2020

जिल्ह्यात 26 रुग्णांवर उपचार सुरू
एकूण 147 रुग्ण झाले बरे - जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनरी : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड 19 च्या 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी दोन रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आतापर्यंत एकूण 147 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 178 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ.क्र
विषय
संख्या
1
पाठविण्यात आलेले एकूण नमुने
3,324
2
अहवाल प्राप्त झालेले नमुने
3,258
3
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने
178
4
निगेटीव्ह आलेले नमुने
3,080
5
अहवाल प्राप्त न झालेले नमुने
60
6
सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण
26
7
इतर जिल्हे व इतर राज्यातील रुग्ण
1 (मुंबई)
8
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या
4
9
डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण
147
10
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण
53

बाधीत
संशयित

डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल
21
27
डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर
4
0
कोवीड केअर सेंटर
1
0
11
आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती
4,452
12
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 
17,380
13
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती
69
14
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती
15,198
15
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती
2,113
16
दि. 2 मे 2020 रोजी पासून आतापर्यंत जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती
108,889

तालुका निहाय कंटेन्मेंट झोन         दि. 24 जून 2020
अ.क्र
तालुका
एकूण कंटेन्मेंट झोन
सक्रीय कंटेन्मेंट झोन
1
देवगड
7
1
2
कणकवली
31
7
3
वैभववाडी
6
0
4
मालवण
8
1
5
कुडाळ
16
1
6
वेंगुर्ला
3
0
7
सावंतवाडी
17
3
8
दोडामार्ग
2
0

एकूण
90
12

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.