Sunday, May 3, 2020

लॉकडाऊनमधील परवानगी आणि निर्बंध

विशेष प्रतिनिधी : यश जाधव     
             संपूर्ण जग सध्या कोरोना या महामारीने  ग्रस्त आहे. ह्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोनावर मात करता येते, हे सिद्ध झाल्याने प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी राहून करणाच्या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे.
            देशाच्या मानाने महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने आपण हायअलर्ट वर आहोत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक तर काही जिल्ह्यांमध्ये नगण्य आहे. याचा सारासार विचार करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे तीन झोनमध्ये विभाजन केले आहे. रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन असे झोन करण्यात आले असून या झोनमध्ये कोणकोणत्या कामांना परवानगी दिली आहे, याची सविस्तर माहिती खालील चार्टमध्ये देण्यात आली आहे.
Konkan Mirror online newspaper

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.