आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे वाखाणण्याजोगे समाजकार्य.
अन्न-धान्य वाटपासोबतच 'सेफ्टी इक्युपमेंट' वरही भर.
मुंबई : सिद्धार्थ पेडणेकर
फक्त हिंदूच' हा नारा घेवून हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणारा लढवय्या आधारस्तंभ, हिंदूसम्राट म्हणजे डॉ. प्रवीण तोगडिया. कोरोना विषाणूच्या महामारित, आज देशभर मदतकार्याचा जणू यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या माध्यमातून 'विडाच उचलला' आहे. "गरजवंताला मदत, हिच आपली आदत" हा आपल्या शिष्यांना दिलेला कानमंत्र कार्यकर्तेही सत्कारणी लावत आहेत.आता तर डॉ. प्रवीण तोगडियांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर कार्यकर्ते घरीच मास्क बनवत आहेत. राष्ट्रीय महिला परिषद, ओजस्विनी, इंडिया हेल्थ लाईन, राष्ट्रीय बजरंग दल या सर्व सहकाऱ्यांनी हा अजेंडा कोरोना ला हरवण्यासाठी हाती घेतला आहे. तरी या माध्यमातून २५ लाख मास्क पूर्ण देशभर वाटण्याचा संकल्प असल्याची माहिती परिषदेचे मुंबई अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख नीलेश कुडतरकर यांनी 'कोकण मिरर'शी बोलताना दिली. महाराष्ट्र राज्यातील काही जबाबदारी आपल्या समर्थ खांद्यांवर असल्याचेही कोकण प्रांत मंत्री उद्धव खराडे व मुंबई प्रदेश अध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख नीलेश कुडतरकर यांनी यांनी स्पष्ट केले. तरी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने केलेल्या मदतकार्याबाबत संपूर्ण राज्यातून गौरवोद्गार काढले जात आहेत.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.