Pages

Pages

Tuesday, June 23, 2020

जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुरांना आवाहन


सिंधुदुर्गनरी : जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजूर  त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw,in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
     स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोंदणीकरिता https://migrant.mahabocw,in/migrant/form हे संकेतस्थळावर तयार केले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थलांतरीत मजूर यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास काही अडचणी असल्यास मदत कक्ष अथवा कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये स्थलांतरीत मुजरांच्या बाबतीत मदत कक्ष तयार करण्यात आला असून या मतद कक्षाचे दूरध्वनी क्रमांक  पुढील प्रमाणे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय – 02362- 228095, कुडाळ तहसील कार्यालय – 02362-222525, कणकवली – 02367-232025, सावंतवाडी – 02363-272028, मालवण – 02365-252045, वैभववाडी – 02367-237239, देवगड – 02364-262204, वेंगुर्ला – 02366-262053, दोडामार्ग – 02363-256518, कामगार अधिकारी – 02362- 228872 या प्रमाणे आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.