Pages

Pages

Friday, March 6, 2020

इन्सुली 'सरपंच प्रिमियर लीग २०२०' चे दिमाखात उद्घाटन....

इन्सुली 'सरपंच प्रिमियर लीग २०२०' चे दिमाखात उद्घाटन....

मातब्बर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा....

https://youtu.be/oEphYjHeIas


बांदा :-असीम वागळे_*
इन्सुली गावातील उत्कर्ष मैदान डोबाची शेळ येथे शिवसेना पदाधिकारी तसेच इन्सुली सरपंच पूजा दत्ताराम पेडणेकर, यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच गावात "सरपंच प्रिमियर" लीग चे आयोजन करण्यात आले होता. सदर उद्घाटन सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यास सरपंच पूजा पेडणेकर, नारायण उर्फ बबन राणे, दत्ताराम पेडणेकर, साईप्रसाद राणे, कृष्णा सावंत, तुकाराम मोरजकर, सायली राणे तसेच तमाम क्रिकेटप्रेमी रसिक व इन्सुली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.