बांदा शहरातील आठवडा बाजार रद्द.....
बांदा:-असीम वागळे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील सोमवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता दक्षता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.