Pages

Pages

Thursday, April 23, 2020

🌷सावंतवाडीत कमळ थाळीचा शुभारंभ....🌷

 🌷सावंतवाडीत कमळ थाळीचा शुभारंभ....🌷

🥗पहिल्याच दिवशी तीनशे लोकांनी घेतला लाभ...🥗

सावंतवाडी;-सुविधा वागळे  आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आज सावंतवाडीत ही कमळ थाळीचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आली आहे. आजची कमळ थाळी ही नगरसेवक सुधीर आरिवडेकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी ३०० लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे.


यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, आजच्या थाळीचे प्रायोजक तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरपालिका सभापती नासीर शेख, परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक,तालुका अध्यक्ष महेश धुरी, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, युवा पदाधिकारी निशांत तोरस्कर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.