Pages

Pages

Saturday, March 14, 2020

शिमगोत्सवास आलेल्या तरुणाचा तळवडा येथे मृत्यू.....


शिमगोत्सवास आलेल्या तरुणाचा तळवडा येथे मृत्यू.....

मयत युवक तुळस येथील....

सावंतवाडी-: असीम वागळे
   तुळस येथील एक युवक तळवडा येथे शिमगोत्सव निमित्त आला होता. यावेळी तेथेच तो अचानक खाली कोसळला. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली संदीप भिकाजी माळकर असे त्याचे नाव आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.